Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

गूगल एडसेंस १००० पेज व्ह्यूज वर किती पैसे देते ? जाणून घ्या ?

Pune City Live WhatsApp Channel Button

 

Blogging Tips: How much does Google AdSense pay for 1000 page views?

आज आपण गूगल गूगल अड्सेंस 1000 वेळा पाहिल्यावर वर किती पैसे देते याबद्दल माहिती पाहणार आहोत.

अगोदर मराठी ब्लॉगर्स आणि वेबसाईट साठी Google AdSense उपलब्ध नव्हते. परंतु आता गुगल adsance मराठी उपलब्ध झाल्यामुळे मराठी ब्लॉगर्स आणि मराठी वेबसाईट्स साठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आणि गूगल देखील मराठी ला प्राधान्य देत आहे.

आता आपण गुगल च्या पेमेंट सिस्टम बद्दल जाणून घेवू.

वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या प्रवर्गानुसार गुगल हे वेगवेगळे पेमेंट देत असतात.
जसे की तुमच्या ब्लॉगची कॅटेगरी ही वेगळी असेल.
Science and technology
News and media
Banking
Telecom
Business
अशा वेगवेगळ्या कॅटेगिरी आहेस ज्यानुसार कंपनी हे पेमेंट देत असते.

या कॅटेगरीमध्ये जास्त जाहिराती या गुगल अँड सन्स मिळत असतात आणि ज्या पेक्षा जास्त असतील त्या टॅंकमध्ये जास्त पैसे मिळतात.
उदाहरणार्थ, टेलिकॉम, मोबाईल आणि स्मार्टफोन्स, बँकिंग क्षेत्र.
पेमेंट सिस्टम विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करू शकता.

आता जाणून घेऊ 1000 व्ह्यूज वर गुगल अँड सन्स किती पैसे देते.

1000 न्युज वर साधारणतः एक डॉलर मिळतात.
ज्या प्रकारचे तुमची पोस्ट मोठी असेल किंवा जास्तीत जास्त माहिती उपयोगी माहिती दिलेली असेल जास्त जाहिराती दिसतील अशी असेल तर तुमच्या. ब्लॉग पोस्ट ला एक ते चार डॉलर देखिल मिळू शकतात.

Pune City Live WhatsApp Channel Button
Leave A Reply

Your email address will not be published.