Pune City Live

अहमदनगर करांसाठी धोक्याची घंटा: अहमदनगर मधील लंडनहून आलेले 11 जण, या श्रीगोंदा सह या तालुक्यातील एक, कोरोना रिपोर्टची प्रतीक्षा

0

इंग्लंडमध्ये आढळल्या नवीन कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवरती ती नगरी शहरातील 11 जण इंग्लंडहून भारतात परत आल्याची माहिती मिळाली आहे सात डिसेंबरपासून विविध ठिकाणी इंग्लंडहून अकरा जण आल्याची माहिती .

अकरा पैकी 9 जन हे नगरला आले तर दोन जण मुंबईत थांबले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिलेले आहे इंग्लंडहून आलेल्या व्यक्ती या पाच वेगवेगळ्या कुटुंबातील आहेत अहमदनगर आलेल्या व्यक्तींचे korona चाचणीचे रिपोर्ट येण्याची प्रतीक्षा आहे.

 एक जन संगमनेर तालुक्यातील आहे, तर एक श्रीगोंदा तालुक्यांतील असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.