Pune City Live

आता व्हाट्सअँप मेसेजस आपोआप होतील डिलीट जाणून घ्या कसे !

0

 

लोकप्रिय मेसेजिंग अँप व्हाट्सएप एक नवे फिचर घेऊन येत आहे ,याबद्दल WhatsApp नेच माहिती दिली आहे .या फिचर मध्ये पाठवलेले किंवा तुम्हाला आलेले व्हाट्सअप मेसेजस हे आपोआप दिलीत होतील .

WhatsApp ने त्यांचे FAQ पेज उपडेट केले आहे या मध्ये या फिचर च उल्लेख केला गेला आहे .लवकरच हे फिचर सर्व फोन मध्ये काम करेल .

कसे काम करेल हे Disappearing Message?

व्हाटसअप ने दिलेल्या माहिती नुसार व्हाट्सअप मध्ये हे फिचर चालू कर्वे लागेल ,हे फिचर तुम्ही चालू केल्यावर तुमचे मेसेजस काही कालावधी मध्ये आपोआप डिलीट होतील . कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे मेसेजस ७ दिवसात दिलीत होतील .

यामध्ये फक्त मेसेज नाहीतर फोटोस ,व्हिडिओस किंवा इतर काही फाईली असतील त्या देखील दिलीत होतील .
या पर्यायाला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार  बंद करू शकता .


Leave A Reply

Your email address will not be published.