खूप कमी किमतीत Nokia 2.4 लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

0

Nokia ने आपला नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे एचडी ग्लोबल 26 नोव्हेंबरला यासंदर्भात अधिकृत घोषणा देखील केली होती Nokia 2.4 हा एक बजेट फोन आहे आणि याचे फिचर्स् आपण माहिती करून घेणार आहोत.

Nokia 2.4 ची किंमत
नोकिया मोबाइल इंडियाने त्यांच्या नव्या डिवाइस ची किंमत [  Nokia 2.4 price in india ] 10,399 इतकी ठेवली आहे.
  Nokia 2.4 चे फीचर्स
ड्युअल सिम नोकिया टू पॉईंट फॉर अँड्रॉइड टेन या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो.फोन मध्ये 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे फोन मध्ये बॅक लाख ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे यामध्ये प्रायमरी कॅमेरा सेंसर ह्या तेरा मेगापिक्सेलचा आहे.
याशिवाय दुसरा 65 मेगापिक्सेलचा आणि तिसरा सेन्सर हात 2 मेगापिक्सेलचा आहे फोनमध स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर आहे फोन मध्ये 3/4 GB रॅम आणि 32/64GB स्टोरेज ऑप्शन देण्यात आला आहे फोन मध्ये चार हजार मेगावॉटचा बॅटरी आहे ज्याला स्टॅंडर्ड 10TH चार्ज सपोर्ट आहे नोकिया टू पॉईंट चार मध्ये मीडिया टॅक हॅलो 22 दिला गेला आहे फोन मध्ये बॅक कॅमेरा सेट आहे यामध्ये प्रायमरी कॅमेरा सेंसर तेरा मेगापिक्सल आहे.

खूप कमी किमतीत Nokia 2.4 लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स#nokia2dot4 #Nokia https://t.co/ixwKIvqG8Z

— ITech मराठी (@itechmarathi) November 27, 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.