गुगल प्ले स्टोर वरून काढून टाकण्यात आले हे १७ धोकादायक अँप्स ,आताच डिलीट करा हे अँप्स
गुगल प्ले स्टोर वरून काढून टाकण्यात आले हे १७ धोकादायक अँप्स ,आताच डिलीट करा हे अँप्स !
गुगल कडून वेळोवेळी सुरक्षेसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आता सुद्धा गूगल ने प्ले स्टोर मधील १७ धोकादायक अँप्स काढून टाकण्यात आले आहेत .
हे आहेत ते अँप्स
– Mint Leaf Message-Your Private Message
– Unique Keyboard – Fancy Fonts and Free Emoticons
– Tangram App Lock
– Direct Messenger
– Private SMS
– One Sentence Translator – Multifunctional Translator
– Style Photo Collage
– Meticulous Scanner
– Desire Translate
– Talent Photo Editor – Blur focus
– Care Message
– Part Message
– Paper Doc Scanner
– Blue Scanner