तुमच्याकडे देखील आहे SBI बँक अकॉउंट , तर दोन दिवस नाही करू शकणार हि कामे ?
जर तुमचे देखील देशातल्या सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बँक खाते असेल तर तुम्हला या संकटाना सामोरे लागणार आहे
जर तुम्ही ऑनलाईन बँकिंग चा वापर करत असलं तर तुम्हला जाणवले असेल कि काय समस्या येत आहेत आज आणि उद्या दोन दिवस sbi काही महत्वाच्या बदल वेबसाईट मध्ये करत असल्यामुले आपल्याला नेट बँकिंग वर लॉगिन अडचणी येत आहेत .
SBIYONOआणि Yono light या दोन सेवा माढे अडचणी येऊ शकतात असे sbi ने माहिती दिली आहे .आणि आत तुम्ही जरयोनो वर गेलात तर लॉगिन करण्यास अडचणी येत आहेत .