धरत्रीच्या आरशामधून स्वर्ग पाहणारी कवयित्री, ‘बहिणाबाई नथुजी चौधरी’ यांचा आज जन्मदिवस.

0
“मन पाखरू, पाखरू, त्याची काय सांगू मात
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात”
धरत्रीच्या आरशामधून स्वर्ग पाहणारी कवयित्री, अहिराणी-मराठी साहित्यातील बावनकशी सोनं ‘बहिणाबाई नथुजी चौधरी’ यांचा आज जन्मदिवस. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.