Pune City Live

पुन्हा येऊ शकते लोकप्रिय गेम pubg mobile

0

 

भारतात पब जी मोबाईल ही चिनी गेम अत्यंत लोकप्रिय होती. मागील काही दिवसांमध्ये पब जी मोबाईल बरोबरच 118 ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती, यातील सर्व ॲप्स प्रामुख्याने चायनीज होते.

भारताची गेम पुन्हा सुरू होऊ शकते कारण पब्जी गेम मी चायनीज कंपनी टेन सेंट गेम्स बरोबरचे आपले सारे संबंध तोडून टाकले आहेत. पब जी मोबाईल ला बनवण्याचे आणि मॅनेजमेंटचे काम हे साउथ एका साऊथ कोरियन कंपनीचा होता आणि याचे मूळ मालक देखील साऊथ कोरियन कंपनी आहे.

परंतु पब जी मोबाईल या मोबाईलवर वर्जन त्यांच्याशीही चायनीज कंपनी टेन्शन गेम कडे होती.

Leave A Reply

Your email address will not be published.