फेसबुक वर फोटो कसे टाकायचे
जर तुम्हीं अजूनही फेसबुक चा वापर करत नसाल तर हि महिती तुमच्यासाठी आहे.
जर तुम्हीं फेसबुक वर नाविन असाल तर तुम्हाला हि महिती जाणुन घेणे गरजेचे आहे. काही सोप्या पद्धतीने तुम्हीं फेसबुक वर फोटो टाकू शकता म्हणजेच फेसबुक वर फोटो उपलोड करु शकता.
फेसबुक वर फोटो टाकण्यासाठी तुम्हाला खालिल लिंक वर क्लीक करुन फेसबुक हे ॲप तुमच्या स्मार्टफोन्स मधे इंस्टॉल करावे लागेल किंवा www.Facebook.com या वेबसाइट वर जा आणि तुमचे अकाऊंट तयार करा
तिथं तुम्हीं तुमचे खाते तयार झाल्यावर आता लॉगिन करा. आता तुम्हीं तुमचे फोटो ते टाकून तुमचे वयक्तिक खाते बनवा.
आता फाचुक च्या मुख्य स्क्रिन वर या.
वरिल चित्रात दाखवल्याप्रमाणे photo या बटणावर क्लिक करा आणि तुमचे फोटो निवडा आणि फोटो पोस्ट करा.