भारतातला पहिला 5G स्मार्टफोन येतोय, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

0

 

भारतात 5g कनेक्टिव्हिटी साठी थोडा टाईम लागणार आहे.परंतु असे काही अनेक स्मार्टफोन आहेत ज्या कंपन्यांनी फाईव जी सपोर्ट ला अगोदरच लॉन्च केलेला आहे. 

भारतात oneplus Nord पासून real MI x 50 Pro याांसारखे स्मार्टफोनमध्येे 5g सपोर्ट दिला गेला आहे. परंतुु असे अनेक युझर्सलाा वाटत आहे. फाईव्ह जी अजून आलेली नाही आणि 5g स्मार्टफोन घेऊन उपयोग काय आहे. परंतु जसे 5g कनेक्शन भारताती येईल. तसा तुम्हाला 5g कनेक्शनचा लाभ घेता येईल आणिि तुमच्या स्मार्ट फोनचा उपयोग घेता येईल.

आमच्या यूट्यूब चॅनल वर भेट द्या.
 

5g स्मार्टफोन ची लिस्ट पुढील प्रमाणे


Oneplus Nord 

या स्मार्टफोनला मागील काही दिवसांमध्ये भारतात लॉंच केले गेले. या स्मार्टफोनची किंमत 24,999 पासून आहे. या स्मार्टफोनमध्ये 5g ही सुविधा उपलब्ध आहे.

Realme x50 Pro 5G

हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्याच्या तयारीत आहे, भारतात लॉन्च होणारा हा पहिला 5g स्मार्टफोन आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरचा वापर केला आहे, तर bace variant किंमत ही 39,999 इतकी आहे इतकी आहे.

या दोन्ही स्मार्टफोन बद्दल अधिक माहिती हवी असेल तर खालील लिंक पैकी कोणत्याही लींक वर क्लिक करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.