मार्च 2021 पर्यंत गूगल ची ही सर्व्हिस मिळणार अगदी फ्री मध्ये मोफत
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सगळीकडे ऑनलाईन शिक्षणावर भर दिलं जात आहे. सर्व विद्यार्थ्याने क्लास हे ऑनलाईन मीटिंग च्या माध्यमातून चालत आहेत.
यामुळे गूगल चे ऑनलाईन मीटिंग ऍप google मिट हे खूप लोकप्रिय झाले आणि गूगल ने ही सेवा मोफत न देण्याचा निर्णय घेतला.
परंतु परिस्थिती विचारत घेवून गूगल कडून या मध्ये काही बदल करण्यात आले आणि मार्च 2021 पर्यंत ही सेवा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे आता वर्षभर ही सेवा मोफत मिळणार आहे.