वर व्हाट्सअप वर डीपी म्हणून ठेवण्यासाठी ,खास वॉलपेपर्स
मित्रांनो व्हाट्सअप वर अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे डीपी ठेवत असतात तर काही जण आपापले फोटो ठेवत असतात जर तुम्ही मित्रांनो व्हाट्सअप प्रोफाइल फोटो म्हणजेच डीपी ठेवत असाल तुमचा फोटो ठेवत असाल तर आम्ही आज तुमच्यासाठी काही खास फोटोस येऊन आलो आहे तुम्ही तुमच्या व्हाट्सअप प्रोफाइल ठेवू शकता आणि दररोज वेगवेगळे फोटो तुमच्या प्रोफाईल वर ठेवू शकतात .
फोटो डाउनलोड कसे कराल ?
हे फोटो तुम्हाला डाऊनलोड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो करावे लागतील.
जो फोटो डाउनलोड करायचा आहे त्या फोटो वरती क्लिक करून ठेवा.
त्यानंतर त्यानंतर तुम्हाला डाउनलोड नाव चे बटन दिसेल.
त्यात या बटणावर क्लिक करा आणि तुमचा फोटो तुमच्या गॅलरीमध्ये सेव असेल त्यानंतर तुम्ही व्हाट्सअप मध्ये जाऊन तुमचा प्रोफाइल फोटो चेंज करू शकतात तर हे फोटोज खालीलप्रमाणे आहेत.