व्हाट्सअप ची नवीन सुविधा, आता व्हाट्सअप वेब वर सुद्धा करता येणार व्हिडीओ कॉलिंग
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हाट्सअप आपल्या युजर्स साठी नवीन सुविधा या लॉन्च करत असतं आता अशाच प्रकारची एक नवीन सुविधा घेऊन व्हाट्सअप आलेला आहे ही सुविधा whatsapp.web वापरणाऱ्यांसाठी आहे.
जर तुम्ही व्हाट्सअप चा वापर करत असाल तर तुम्हाला आता व्हाट्सअप वरच व्हिडीओ कॉलिंग ची सुविधा देखील मिळणार आहे.
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सऍप वेब वरती ऑडिओ कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंग या सुविधा लॉन्च करण्यात आलेल्या आहेत त्याची चाचणी सध्या सुरू आहे.
जसा तुम्ही मोबाईल मध्ये व्हिडीओ कॉलिंग आणि ऑडिओ कॉलिंग फिचर वापरतात तशाच प्रकारे व्हाट्सअप देखर देखील अशाच प्रकारची सुविधा ही असणार आहे.