व्हाट्सअप चे नवीन फीचर , फोटो व्हिडिओ सेंड केल्यानंतर आपोआप होईल डिलीट

0

 

व्हाट्सअप चे नवीन फीचर , फोटो व्हिडिओ सेंड केल्यानंतर आपोआप होईल डिलीट !

इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हाट्सअप मध्ये लवकरच एक महत्त्वाचे फीचर येत आहे. व्हाट्सअप सध्या या पेजवर काम करत आहे आणि याचे नाव हे  Expiring Media असल्याची माहिती आहे. या सूचनेमुळेे तुम्ही व्हाट्सअप वर फोटोज व्हिडिओज पाठवत असतात ज्या व्यक्तीला फोटो  व्हिडिओ, पाठवत असता . जेव्हा मी फोटो व्हिडिओ युवा इतर डॉक्युमेंट्स हे पाहिल तेव्हा या तुमच्या मोबाईल मधून ते ऑटमॅटिक डिलीट होईल . मागील काही दिवसांपासून व्हाट्सअप वर काम करत आहे.

हे फीचर टाइमरवर आधारित असेल. निश्चित केलेल्या वेळेनंतर मेसेज आपोआप गायब होतील. हे दोन्ही फीचर एकच असल्याचे दिसून येते. व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचर्सला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetainfo ने या फीचरचे काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. यात या नवीन फीचरसाठी वेगळे बटन देण्यात आलेले आहे.

या फीचरमध्ये तुम्ही समोरील व्यक्तीला व्हिडीओ अथवा फोटो पाठवताना  Expiring Media सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही पाठवलेली फाईल पाहिल्यानंतर आपोआप गायब होईल.

दरम्यान, इंस्टाग्राममध्ये आधीपासूनच असे फीचर देण्यात आलेले आहे. इंस्टाग्रामच्या डायरेक्ट मेसेजमध्ये डिसअपेर होणारे फोटो आणि व्हिडीओ पाठवता येतात. सध्या या नवीन फीचरचे टेस्टिंग सुरू आहे. लवकरच हे फीचर युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता आ

हे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.