इंस्टाग्राम सोबत फेसबुक अकाउंट लिंक करण्याचे फायदे ! ते कसे करावे ?
- सर्वप्रथम तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करायचा आहे.
- अरे तुम्हाला तुमच्या अकाउंट लॉगिन करायचे आहे. जर तुम्ही अगोदरच लॉगीन केलेला असेल. तर डायरेक्ट तुमच्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा.
- आता तुम्हाला वरचे तीन आडव्या लाईन असतील तिथे क्लिक करा.
- आता तुम्हाला शेवटी सेटिंग पर्याय दिलेला असेल तिथे क्लिक करा.
- सेटिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला अकाउंट वरती क्लिक करायचा आहे.
- इथे तुम्हाला linked accounts ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा.
- तिथे एक नंबर का ऑप्शन फेसबुक वर क्लिक करा आणि तुमच्या फेसबुक प्रोफाइल किंवा फेसबुक पेज ला कनेक्ट करा.
- जर तुमच्या फोनमध्ये फेसबूक इंस्टॉल केलेला नसेल तर तिथे तुम्हाला फेसबुक युजर आयडी आणि पासवर्ड टाइप करावा लागेल.
- अशाच प्रकारे तुम्ही तुमचे अकाऊंट देखील लिंक करू शकता.
- यातील काही समजलं नसेल तर फुल टुटरियल व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युब चॅनेल ला भेट द्या किंवा खालील व्हिडिओ पहा.