एनसीसी छात्र सैनिकांसाठी संरक्षण मंत्रालयाचे NCC training app
कोरोणा च्या भयंकर संकटाच्या काळात भारतातील एनसीसी छात्र सैनिकांच्या कोणतेही नुकसान होऊ नये. एनसीसी छात्र सैनिकांना यशस्वीपणे अभ्यासक्रम पूर्ण करता यावा.छत्र सैनिकांना ऑनलाइन अभ्यासासाठी एक सोप्पा आणि मोफत व्यासपीठ निर्माण होण्यासाठी काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DG NCC training हे आपण नुकतेच लाँच केले.
काय आहे हे अँड्रॉइड ॲप.
या ॲप मधील गोष्टी जाणून घेण्यासाठी तसेच आपले ट्रेनिंग कम्प्लीट करण्यासाठी एनसीसी छात्र संघटना हे गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल.
गुगल प्ले स्टोअर वर असंख्य एनसीसी ॲप आहेत जे फेक आहेत खोटे आहेत.
संरक्षण मंत्रालयाचे अधिकृत एनसीसी ॲप डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करू शकता. आणि अधिकृत अँड्रॉइड ॲप तुम्ही डाऊनलोड करू शकता.
https://play.google.com/store/apps/details?id=com.chl.ncc
एनसीसीच्या प्राथमिक अभ्यासक्रमाबरोबरच तुम्ही इथे सिनिअर डिव्हिजन आणि जूनियर दिविजन अभ्यासक्रम येथून डाऊनलोड करू शकता.
तसेच एनसीसी ट्रेनिंग बद्दल चे व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
हे ॲप एनसीसी संरक्षण मंत्रालयाचे अधिकृत असल्यामुळे वेळोवेळी तुम्हाला एनसीसी कडून मिळणाऱ्या सूचना आणि मार्गदर्शन यामुळे लवकर मिळेल . आणि तुम्ही घर बसल्या कोणता अभ्यासक्रम पूर्ण करू शकता आपल्या कमांडिंग ऑफिसर यांच्या आदेशाने.