Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

काय असते Z प्लस सिक्युरिटी, जाणून घेऊयात Z plus ,Z, Y plus, Y,X आणि SPG security म्हणजे काय ?

0
Pune City Live WhatsApp Channel Button

 

काय असते Z प्लस सिक्युरिटी, जाणून घेऊयात Z plus ,Z, Y plus, Y,X आणि SPG security म्हणजे  काय ?

भारत सरकारने अभिनेत्रीकंगना राणावत हिला वाय प्लस सिक्युरीटी देण्याचा निर्णय घेतला. 

 केंद्र सरकार विशिष्ट वेळी किंवा संकटाच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला सुरक्षा देण्याचा निर्णय घेते.
 सरकार  मोठे अधिकारी ,नेते, आणि समाजामध्ये लोकप्रिय असणाऱ्या व्यक्तींना सिक्युरिटी देते. या सिक्युरिटी मध्ये वेगवेगळ्या श्रेणीमध्ये सुरक्षा प्रदान केली जाते. ही सिक्युरिटी कोणाला द्यायची याचा निर्णय हा केंद्र सरकार घेत असते. झेड प्लस पासून एक्स श्रेणी पर्यंत सुरक्षा प्रदान केले जाते. परंतु या सुरक्षा श्रेणी आहे . याचा नेमका अर्थ काय आहे ?
भारतात मोठे नेते असतील किंवा दिग्गज लोक यांना Z, zed plus, Y आणि X श्रेणीची सुरक्षा प्रदान केली जाते.
यामध्ये केंद्रीय मंत्री ,मुख्यमंत्री ,सुप्रीम कोर्ट जज, हायकोर्टातील जज, लोकप्रिय नेते आणि वरिष्ठ अधिकारी असतात .
या व्यतिरिक्त दुसऱ्या लोकांना देखील ही सुरक्षा दिली जाते. भारत सरकारच्या वतीने दिले जाणार आहे  सिक्युरिटी मध्ये SPG (special protection group), NSG (national security guard),ITBP (INDIAN TIBET BORDER POLICE) ,CRPF (CENTRAL RESERVE POLICE FORCE) या एजन्सी सामील असतात.
झेड प्लस दर्जाची सुरक्षा ही देशातील सर्वात खतरनाक सुरक्षा म्हणून ओळखली जाते. ही सुरक्षा VVIP दर्जाची सुरक्षा आहे. यामध्ये 36 सुरक्षारक्षक असतात. यामध्ये एस पी जी आणि एनएसजी चे कमांडोज असतात. यामध्ये पुढे एनएसजी कमांडो असतात तर मागे एस पी जी कमांडो असतात. यांच्याव्यतिरिक्त आयटीबीपी आणि सीआरपीएफचे जवान देखील या श्रेणीमध्ये असतात.
झेड दर्जाची सुरक्षा मध्ये 22 सुरक्षारक्षक असतात. यामध्ये सीआरपीएफ पाणी आयटीबीपी चे अधिकारी आणि जवान हे सुरक्षा ला असतात. यामध्ये एक सलॉटर आणि पायलट असतात. 
तर वाई दर्जाच्या सिक्युरिटी मध्ये ही संख्या अकरा होते. यामध्ये दोन पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर असतात.
त X दर्जाच्या सुरक्षा मध्ये दोन सुरक्षारक्षक तैनात असतात त्याच्या मधील एक Pso  अधिकारी असतो.
प्रधानमंत्री त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी
प्रधानमंत्री हे देशातील सर्वात मुख्य पद आहे आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील मोठी आहे आणि त्यांचे सुरक्षा भारतीय प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेची जबाबदारी SPG कडे आहे. म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप.ही सुरक्षा प्रदान मंत्री यांच्या व्यतिरिक्त पूर्व प्रधानमंत्री आणि त्यांच्या कुटुंबाला देखील दिली जाते. इंदिरा गांधी यांच्या एस पी जे स्थापन करण्यात आली.
एसपीजी देशातील सर्वात महाग , आणि खतरनाक सुरक्षा व्यवस्था आहे.
Pune City Live WhatsApp Channel Button
Leave A Reply

Your email address will not be published.