Pune City Live

7000, पेक्षा कमी किमतीत मिळणारे, हे आहेत बेस्ट स्मार्टफोन ! ITech Marathi

0

 

7000, पेक्षा कमी किमतीत मिळणारे, हे आहेत बेस्ट स्मार्टफोन ! ITech Marathi

आपण 7000 पेक्षा कमी तुमच्या बेस्ट स्मार्टफोन बद्दल माहिती पाहणार आहोत जे तुमच्यासाठी बेस्ट असतील.

Samsung Galaxy M01 Core

या स्मार्टफोन ची सुरवाती किंमत आहे, 5,499 इतकी आहे. या स्मार्टफोन च बेस मोडेल 1GB+16 GB च आहे.तर याच स्मार्टफोन च टॉप मोडेल हे 2GB+32 GB चे आहे.
या फोन मध्ये 5.3 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, हा मोबाईल media Tek Mt6739 प्रोसेसर वर काम करतो . या फोन मध्ये 3000MaH  देे बॅटरी देण्यात आली आहे.

Realme C2

या स्मार्टफोन ची किंमत 5,999 पासून सुरु होते, या किमतीत 2 GB+16 GB हा मोडेल मिळते. याच स्मार्टफोनच्या 2 GB+32 GB या मोडेल ची किंमत ही 6,999 इतकी आहे. आणि 3 GB+32 GB या मोडेल ची किंमत 7,999 इतकी आहे. हे फोन डायमंड ब्लू आणि डायमंड ब्लॅक या रंगामध्ये मिळतो.

Redmi 6A

रेडमी 6 A ची बॅटरी लाइफ आहे आणि HD व्हिडिओ लूप टेस्टमध्ये हा फोन 13 तास 22 मिनिटे चालला. शाओमी या फोनचे 2 रूपे 2 जीबी + 16 जीबी आणि 2 जीबी + 32 जीबीच्या बाजारात विकते. दोन्ही रूपे 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

Redmi 9a

रेडमी 9 A च्या 2 जीबी + 32 जीबी फोनची किंमत 6,799 रुपये आहे. यात 6.53 इंचाचा फुल HD डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 720×1,600 पिक्सल आहे. याची बॅटरी 5000 एमएएच आहे. यात मागील बाजूस 13 एमपी कॅमेरा आणि समोर 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा असेल. त्याच वेळी हा फोन Android 10 वर आधारीत एमआययूआय 12 वर कार्य करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.