अँड्रॉइड ऍप बनवण्यासाठी काही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही आता यूट्यूब च्या मदतीने तुम्ही सहज घरबसल्या अँड्रॉइड ऍप बनवू शकता.
जर तुम्हाला प्रोफेशनल aap बनवायचे असेल तर तुमच्याकडे डेस्कटॉप कॉम्प्युटर असणे गरजेचे आहे. तिथे तुम्ही Android studio इंस्टॉल करून तुमचे न्यूज ऍप बनवू शकता. काही अडचण आल्यास YouTube वर माहिती सर्च करा.
मोबाईल वर free मध्ये ऍप बनवायचे असल्यास तुमच्याकडे एक वेबसाईट ब्लॉग असणे गरजेचे आहे.
खाली काही वेबसाईट लिस्ट देत आहे तिथे मोफत बनवू शकता.