Pune City Live

Baramati lok sabha constituency : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या अभिनंदनाचे फलक !

0

Baramati lok sabha constituency पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीतील बारामती आणि शिरूर मतदारसंघातील संभाव्य विजयानंतर हे फलक लागले आहेत. कार्यकर्त्यांनी सांगितले की, त्यांना दोन्ही जागांवर उमेदवार जिंकणार असल्याची खात्री होती, त्यामुळे हे फलक आधीच लावण्यात आले. सकाळपासूनच या फलकाची चर्चा सोशल मीडियावर आणि चॅनल्सवर सुरू झाली आहेSupriya Sule, Amol Kolhe's congratulatory plaques appeared in front of the office of NCP in Pune! | पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर लागले सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंच्या अभिनंदनाचे फलक!

Leave A Reply

Your email address will not be published.