E-Gopala App| शेतकरी आणि दूध उत्पादकांसाठी नरेंद्र मोदींनी हे ॲप लॉन्च केलंय जाणून घ्या माहिती
मित्रांनो आज नरेंद्र मोदींनी डिजिटल माध्यमातून या अँड्रॉइड ॲप्स लॉन्च केलं आहे या अँड्रॉइडचा वापर हा शेतकरी पशुपालन करणारे, आणि दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण होणार आहे. या ॲपचा वापर कसा करायचा. हे ॲप चालू करण्यासाठी अगोदर रजिस्टर कसं करायचं.यासंदर्भात पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे ते व्हिडीओ खाली देत आहे किंवा तुम्ही यूट्यूब चैनल वर देखील हा व्हिडीओ पाहू शकता.
या ॲप मध्ये तुमच्या परिसरातील आठवडे बाजार जनावरांचे बाजार, दुधाचे बाजार भाव,जनावरांना होणारे विविध रोग त्याचे उपचार याबाबत व्हिडिओ आणि विविध योजनांविषयी माहिती दिलेली आहे, जनावरांचे आधार कार्ड.
मित्रांनो खाली व्हिडिओ नक्की पहा.