खलील काही सोपप्या स्टेप्स वापरुन तुम्ही FAUG game प्री रजिस्टर करू शकता .
- सर्वप्रथम तुम्हाला गूगल मध्ये FAUG असे सर्च करायचे आहे ,आता तिथे तुम्हाला काही पर्याय दिसतील
- तिथे GOOGLE PLAY STORE FAUG या पर्यायवरती क्लिक करा ,
- आता तुम्ही गूगल प्ले स्टोर वर रिडायरेक्ट व्हाल .
- आता आपल्याला PRE- REGISTER या प्र्यायावरती क्लिक करायचे आहे .
- आता तुम्हाला ok किवा इन्स्तोल वरती क्लिक करायचे आहे .
- अशा प्रकारे तुम्ही पूर्वनोंदणी करू शकता .
