Google गूगल हे ऍप खरेदी करण्याच्या तयारीत, तब्बल 1 बिलियन डॉलर ला होऊ शकते डील
गूगल आता इंडियन स्टार्ट अप शेअर चॅट ला खरेदी करण्याच्या तयारीत आहे यासंदर्भात बातचीत चालू आहे. गुगल याची घोषणा लवकरच करू शकतो. मात्र या ॲप ची किंमत आणि यासंदर्भात चर्चा चालू आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार 1.03 बिलियन डॉलर मध्येही फायनल होऊ शकते. यासंदर्भात दोन्ही कडूनही आता पडेल या सौद्याची माहिती ती माहिती उघड झाली नाही.
हा आहे गुगल चा फायदा !
Google गूगल हे ऍप खरेदी करण्याच्या तयारीत, तब्बल 1 बिलियन डॉलर ला होऊ शकते डील #Marathi #googlepixel #sharechat https://t.co/0dmkoBkQkj
— ITech मराठी (@itechmarathi) November 24, 2020