How to block ATM card from mobile | मोबाईल वरून एटीएम कार्ड ब्लॉक कसे करावे ?
How to block ATM card from mobile | मोबाईल वरून एटीएम कार्ड ब्लॉक कसे करावे ?
How to block ATM card from mobile | मोबाईल वरून एटीएम कार्ड ब्लॉक कसे करावे
- एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील कोणत्याही ब्राउजर मध्ये जा.
- आता तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे. आणि लॉगिन करायचा आहे.
- इथे तुम्हाला एटीएम कार्ड सर्विसेस या ऑप्शन मध्ये जायचं आहे.
- आता तुम्हाला ई- सर्विसेस ऑप्शन मध्ये जा. तिथे block ATM या ऑप्शन वरती ज.
- ज्या अकाउंट सोबत तुमचे एटीएम कार्ड आहे ते अकाउंट आता सिलेक्ट करा.
- इथे तुम्हाला तुमच्या एटीएम चे चारांका दिसते जसे १२३४
- आता सबमिट वरती क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल.
- त्या ओटीपी भरल्यानंतर तुमचे ATM कार्ड ब्लॉक होईल.