Indian app store : भारताची गुगलला आणि आपला जोरदार टक्कर , लवकरच येत आहे भारतीय ऍप स्टोअर

0

  Indian app store : भारताची गुगलला आणि आपला जोरदार टक्कर , लवकरच येत आहे भारतीय ऍप स्टोअर

Tech News Marathi : भारत आता गुगल आणि ॲपला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. भारतात प्रामुख्याने ॲप डाऊनलोड करण्यासाठीीी Google play store आणि Apple store चा प्रामुख्याने वापर केलाा जातो. या दोन्हीही कंपन्यांची अधिकारशाही नष्टची करण्यासाठी भारत आपलेे स्वतंत्र ॲप स्टोअर लवकरच सादर करू शकते. भारतीय ॲप्स डेवलपर्स आणि अधिकाऱ्यांनी याची मागणीीी केली आ.हे 
विशेष म्हणजे भारताचे पहिले एक ॲप स्टोअर आहे. याचा वापर फक्त सरकारी ॲप्स केला जातो. Digilocker, umang, arogya setu यांसारखे सरकारी ॲप्स यावर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.