Instagram अपडेट कसे करावे |How to update Instagram? Marathi

0

 

 Instagram अपडेट कसे करावे |How to update Instagram? Marathi

Instagram अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन सुविधा उपलब्ध होतात. तुम्ही नवीन फीचर्स  वापरू शकता. इंस्टाग्राम मध्ये असणारे (bug fix) होतात. आपण असणाऱ्या मोबाईल मध्ये असणारे ॲप स्टोअर वर जाऊन , हे अपडेट करू शकता. ते तुम्हालाा सर्च करावे लागेल आणि अपडेट या बटनावर क्लिक. एकदाा तुम्ही इंस्टाग्राम अपडेट केलं तर पुन्हा जुन्याााााा व्हर्जन वरती जाऊ शकत .

जाणून घ्या फुलं प्रोसेस

  1. Play store appउघडा.
2. आता मेनू वरती क्लिक करा.
3. आता my apps & games हा पर्याय निवडायचा आहे. तिथे तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील अॅपस ची लिस्ट दिसेल 

4. आता Instagram समोरील अपडेट बटन दाबा आता तुमचे डाऊनलोड सुरू होईल.

आता तुमचे इंस्टाग्राम यशस्वीरीत्या अपडेट होईल आणि नवीन फिचर आहे त्यात सामील होतील त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
माहिती स्त्रोत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.