Itech marathi : मोबाईल मधील फोटोज्, व्हिडिओज, SD कार्ड मध्ये कसे घ्याल ?
मोबाईल मधील फोटोज्, व्हिडिओज, SD कार्ड मध्ये कसे घ्याल ?
आता ही क्रिया कशी करावी, त्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.
- तुम्हाला जायचं आहे, तुमच्या स्मार्टफोन मधील फाईल मेनेजर मध्ये.
- आता जायचं आहे. फोन स्टरेज मध्ये, तिथे तुमचे सर्व फोल्डर दिसतील.
- आता त्या फोल्डर मध्ये जा, ज्या फोल्डर मधील photos , videos तुम्ही मेमरी कार्ड मध्ये घेवू इच्छिता.
- आता तुम्हाला जे फोटोज् व्हिडिओज मेमरी कार्ड मध्ये घ्याची असतील ते निवडा किंवा सिलेक्ट all करा.
- आता तीन डॉट उभे (…) वरती क्लिक करा,आणि Move वरती क्लिक करा.
- आता तुम्हाला sd card हा पर्याय निवडायचा आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला फोटो ठेवायचे आहेत तिथे जा किंवा नवीन फोल्डर करा.
- आता move here वरती क्लिक करा. तुमचे फोटो व्हिडिओ तिथे सामील होतील.