LG Wing : खतरनाक स्मार्टफोन , गोल फिरणारी स्क्रीन असणारा पहिलाच फोन
LG Wing : खतरनाक स्मार्टफोन ,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
मागील अनेक दिवसापासून प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी एलजी आपल्या आगळ्यावेगळ्या स्मार्टफोन डिस्प्ले वर काम करत होती, आता होणारा चर्चांना पूर्णपणे विराम देऊन कंपनीने आपला स्मार्टफोन most awaited smartphone LG wing सादर केला गेला आहे. अनोख्या डिझाईन वाल्या स्मार्टफोन ला साऊथ कोरिया मधील कार्यक्रमांमध्ये सादर करण्यात आले. या स्मार्टफोनमध्ये या स्मार्टफोन ग्राहकांना t-shaped मध्ये dual screen मिळणार आहे. आजपर्यंत असा फोन हा एक मात्र फोन आहे. कारण आजपर्यंत असा डिस्प्ले वाला अशा स्क्रीन वाला एकही मोबाईल फोन बाजारात उपलब्ध नाहीये.
LG wing या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना t-shaped असणारी dual screen मिळणार आहे. हा स्मार्टफोन पूर्णपणे फिरवला जाऊ शकतो. कंपनीने या स्मार्टफोनच्या किमती बाबत अजून जाहीर अशी अधिसूचना दिलेली नाहीये. साउथ कोरियामध्ये हा स्मार्टफोन अरोरा ग्रे आणि स्काय ब्लू या variant मध्ये उपलब्ध आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या फोनचा लॉन्चिंग बद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. फोटोग्राफीसाठी एलजी विंग मध्ये 64Mp का प्राइमरी सेंसर 13Mp ultra wide angle आणि 12Mp सेंसर उपलब्ध आहे. 32 Mp पोप उप कॅमेरा आहे.
पावर बॅक अप साठी 4000 Mah बॅटरी दिली आहे.smartphone wing