जर तुम्हला तुमच्या ब्लॉग्ग्जच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर तुम्ह्लाला तुमच्या ब्लॉगवर जाहिराती दाखवणे गरजेचे आहे .त्यासाठी तुम्ह्लाला google adsance हे खाते बनवावे लागते यासाठी काही नियम आहेत ते तुम्हला असतील
आज आपण आपल्या ब्लॉग साठी privacy policy page मोफत कसे करायचे माहिती पाहणार आहोत .पुढे दिलेल्या स्टेप्स करा .
- तुम्हला खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करायचे आहे .जर गूगल सर्च करून जाल तर दुसऱ्या ज्या पैसे घेतात त्या website वर शकता ,
- लिंक https://www.privacypolicygenerator.info/
- इथे गेल्यावर तुम्हला खाते देखील बनवण्याची गरज नाही .
- तुमची ब्लॉग बद्दल माहिती भरा .
- वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे माहिती भररल्यावर सबमिट करा .
- तेथील दिलेला कोड फॉर्मेट कॉपी करा आणि नवीन पेज बनवा
- तिथे तुमचं कोड पेस्ट करा
- बनले तुमचे privacy policy page