PVC Aadhar card : आधार कार्ड स्टेट्स चेक करणे

0

 

भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण unique identification authority of India म्हणजेच आपले आधार कार्ड यामध्ये आता आधार’ने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

अगोदर कागदी व प्लास्टिक कागद असणार कमी दर्जाचे आधार कार्ड दिलं जात होतं परंतु आता आधार कार्ड मध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता तुम्हाला.

नवीन प्लास्टिक आधार कार्ड देण्यात येणार आहे जे एटीएम सारखे प्लास्टिकचे मजबूत असेल.

हे प्लास्टिक आधार कार्ड कसे असेल जाणून घेऊयात

वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे 

  • ज्वारी केल्याची तारीख असणार आहे.
  • न दिसणारा एक अदृश्य लोगो असणार आहे.
  • त्यानंतर तुमची एक लहान फोटो असणार आहे.
  • तुमचा एक मोठा फोटो देखील असेल.
  • त्या फोटोच्या कडेला बारीक लिहिलेलं असणार आहे.
  • त्यानंतर माझे आधार माझी ओळख असेल लिहिलेला पॅटर्न असणार आहे
  • त्यानंतर आधार कार्ड चा होलोग्राम असणार आहे
  • आधार कार्ड च्या पाठी मागच्या साईटला करण्याची तारीख असणार आहे
  • त्यानंतर किलोज पॅटर्न असेल
  • त्यानंतर सुरक्षित क्यूआर कोड असणार आहे.
  • बाकी सर्व नॉर्मल आधार कार्ड सारखेच असणार आहे कलर वगैरे.

आधार कार्ड मोबाईल नंबर बदला घरबसल्या

जर तुम्हाला हे पीव्हीसी आधार कार्ड ऑनलाईन मागवायचे असेल तर आधार कार्ड च्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे खरेदी करावे लागेल किंवा री प्रिंट ऑप्शन मध्ये जाऊन 50 रुपयांचे बिल भरून हे घ्यावं लागेल.
किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्र मध्ये जाऊ शकता तुमचे आधार कार्ड मध्ये काही चुकीचे झालेले बदल ठीक करून पुन्हा ऑर्डर करू शकता.
आता जुन्या आधार कार्ड मिळणेच बंद होईल आणि हे नवे आधार कार्ड दिले जाणार आहे.
ऑर्डर केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये हे घरपोच पोस्टाच्या माध्यमातून येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.