Samsung galaxy S10 plus ची किंमत झाली कमी, जाणून घ्या नवी किंमत आणि फीचर्स
Samsung galaxy S10 plus ने आपली किंमत कमी केली आहे जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..
जर तुम्हाला देखील सॅमसंग गॅलेक्सी एस टेन प्लस खरेदी करायचा असेल तर ही संधी खूप मोठे आहे. बारा जीबी रॅम आणि 1 टीबी इंटरनल स्टोरेज. असणारा हा फोन ऍमेझॉन इंडियावर 35,200 सूट दिली जात आहे. त्यामुळे आता या फोनची किंमत 93,800 इतकी झाली आहे. हा बंपर डिस्काउंट सेरमिक वाइट कलर दिला जात आहे.
या फोन बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Samsung galaxy S10 plus price in India.