Short video feature available on YouTube, can make short videos like TikTok शॉर्ट व्हिडिओ सुविधा युट्युब वर उपलब्ध, बनवु शकतात टिक टॉक सारखे शॉर्ट व्हिडिओ

0

 Short video feature available on YouTube, can make short videos like TikTok

शॉर्ट व्हिडिओ सुविधा युट्युब वर उपलब्ध, बनवु शकतात टिक टॉक सारखे शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

यूट्यूब शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे यूट्यूब ऍप अपडेट करावे लागेल.

YouTube अपडेट केल्यानंतर पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • सर्वप्रथम तुमचे YouTube खोला. फोटो दाखवल्याप्रमाणे त्या आकृती वरती क्लिक करा.

  • आता तुम्हाला वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे व्हिडिओ वरती क्लिक करायचे आहे.
  • वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे 📷 या आकृती वरती क्लिक करा.

  • आता तुम्हाला TikTok सारखे दिसेल तिथं तुम्ही तुमचे आवडते गाणे निवडू शकता आणि स्पीड नवडू शकता आणि तुमचे व्हिडिओ बनवू शकता.
  • आता पूर्वी प्रमाणे व्हिडिओ अपलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | CoverNews by AF themes.