Pune City Live

Tata steel : घर बांधण्याचा विचार करताय, तुमच्यासाठी आकर्षक डिझाईन्स, इंजीनियर्स, गवंडी एकाच ठिकाणी

0

 

आपल्या घरासाठी सर्वोत्तम मेन गेट डिझाईन्स फ्रंट डिझाईन्स आकर्षक बंगल्याच्या डिझाईनिंग इंजिनियर्स इत्यादींची माहिती एकाच ठिकाणी.

आज आपण Tata steel च्या नव्या वेबसाईट बद्दल माहिती पाहणार आहोत. तुम्हाला तुमच्यास्वप्नातील घर तयार करण्यासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट या वेबसाईट वरती तुम्हाला मिळणार आहे.

इथे या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला जगभरातील घरांची छायाचित्रे, डिझाईन्स पाहायला मिळतील, आपल्या आवडीनुसार माहिती पाहू शकता.
जगभरातील विविध प्रकारच्या गेट डिझाईन्स इथे तुम्हाला पाहायला मिळतील.

आर्किटेक्ट अभियंते यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांच्या कामकाजाविषयी माहिती पाहू शकता. तसेच कंत्राटदाार आणि मेसान यांच्याशीी संपर्क साधू शकता. इथे तुम्हीी टा

टाटा स्टील ऑनलाईन खरेदी करू शकता. संबंधित उपकरणे देखील खरेदी करू शकता.
वेबसाईट – https://aashiyana.tatasteel.com/

घरांच्या आकर्षक डिझाईन्स

https://aashiyana.tatasteel.com/inspirational-design/home-design

Leave A Reply

Your email address will not be published.