WhatsApp मध्ये न जाता,करा मित्रांना मेसेज जबरदस्त ट्रिक
तुमच्या व्हॉटसअप मध्ये जर जास्त ग्रुप किंवा सम्पर्क असतील तर तुम्हाला ही ट्रिक नक्की जाणून घ्या. तुम्ही whatsaap मध्ये न जाता तुम्ही निवडलेल्या ग्रुप मध्ये किंवा मित्राला मेसेज करू शकता फोटो, व्हिडिओ पाठवू शकता.
सॅमसंग च्या या स्मार्टफोनची पहिली झलक,जाणून घ्या फिचर्स
हे कसे करायचे ?
- तुम्हाला सर्वप्रथम व्हॉटसअप मध्ये जायचे आहे.
- आता तुम्हाला जो ग्रुप किंवा संपर्क होम स्क्रीन वर घ्यायचा असेल त्या ग्रुप मध्ये क्लिक करा.
- उजव्या बाजूला जे तीन टिंब दिले आहेत, तिथे क्लिक करा.
- आता more बटणाचा वर क्लिक करा.
- Add shortcut वरती क्लिक करा.
आता तुमच्या होम स्क्रीन वर ग्रुप किंवा conetct जोडला जाईल तेथून तुम्ही मेसेज, फोटोज्, व्हिडिओज पाठवू शकता.
व्हाट्सअप बद्दल संपूर्ण माहिती, व्हाट्सअप चे वेगवेगळे महत्वाचे फीचर | https://www.itechmarathi.com/2020/04/blog-post_22.html
व्हाट्सअप वरून मागवा MI चे कोणताही मोबाइल कोणतीही प्रॉडक्ट . | https://www.itechmarathi.com/2020/05/mi.html
How to delete WhatsApp व्हाट्सअप हे अकाउंट डिलीट कसे करावे ? | https://www.itechmarathi.com/2020/06/how-to-delete-whatsapp.html
WhatsApp ची ही सेटिंग चालू करा, वाचवा मोबाईल ची चार्जिंग | https://www.itechmarathi.com/2020/07/whatsapp.html