मोबाईल खरेदी करायचा आहे ,पैसे नाहीत ,AIRTEL करणार तुमचे स्वप्न पूर्ण, जाणून कसे ?
नवी दिल्ली : भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी भरती एअरटेल ने आपल्या ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी आणली आहे .कंपनी जे ग्राहक अजूनही २ जी फोन वापरतात त्यांना ४ जि फोन खरेदी करण्यासाठी लोन देणार आहे . तुम्हला डाऊन पेमेंट हे भरावे लागणार आहे त्यांना एक खास एअरटेल टॅरीफ प्लॅन सोबत हँडसेट आहे .या लोन ऑफर ला झिरो एक्सट्रा कॉस्ट हे नाव देण्यात आले आहे .