आता घर बसल्या ऍक्टिव्हेट करू शकता एटीएम कार्ड, एसबीआयची खास सुविधा!

0

 

भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या ग्राहकांसाठी घरबसल्या एसबीआय कार्ड ऍक्टिव्हेट करण्याची सुविधा दिली आहे.

एटीएम कार्ड आजच्या युगात तसेच आजच्या बँकिंग क्षेत्रामध्ये अतिशय उपयुक्त आहे. एखादा व्यक्ती व्यक्ती एखाद्या बँकेत आपले अकाऊंट बोलतो तेव्हा त्या व्यक्तीला एटीएम कार्ड देखील लगेच जारी केले जाते.एटीएम कार्डच्या माध्यमातून नुसते पैसे काढणे एवढेच नव्हे तर ऑनलाइन पेमेंट ऑनलाइन शॉपिंग ऑनलाइन तिकीट रिझर्वेशन इत्यादीसाठी वापर केला जातो
आता देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच एसबीआय ने आपल्या ग्राहकांसाठी घरबसल्या एटीएम कार्ड ऍक्टिव्हेट करण्याची सुविधा प्रदान केली आहे.

याप्रमाणे करू शकता घरबसल्या एसबीआय एटीएम कार्ड ऍक्टिव्हेट

आता आपल्याला एसबीआय बँकेत एटीएम कार्ड ऍक्टिव्हेट करण्यासाठी जाण्याची गरज नाही त्यासाठी एसबीआय इंटरनेट बँकिंग पोर्टल वर लॉग इन करण्यासाठी 16 डिजिट एटीएम नंबर असणे गरजेचे आहे
लोगिन केल्यानंतर तुम्हाला एसबीआय ऑनलाईन बँकिंग च्या वेबसाईट वरील सर्व्हिसेस टॅब वर जयचा आहे.
आता ज्या खात्यावरून तुम्ही तुमचे एसबीआय कार्ड एटीएम कार्ड मागवलेला आहे त्या खात्याची निवड करा जर तुमच्याकडे एकच बँकेमध्ये खाते असेल तर हे आपोआप होईल.
आता तुम्हाला सोळा अंकी एटीएम कार्ड नंबर तिथे टाइप करायचा आहे त्यानंतर ऍक्टिव्हेट कार्ड वर क्लिक करायचा आहे.
याची संपूर्ण पुष्टी झाल्यानंतर तुमचे एसबीआय कार्ड ऍक्टिव्हेट केले जाईल.

Join WhatsApp
Leave A Reply

Your email address will not be published.