इंस्टाग्राम सोबत फेसबुक अकाउंट लिंक करण्याचे फायदे ! ते कसे करावे ?

0

 

जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम हे अकाउंट दोन्ही लिंक केले ,तर तुम्ही एकाच वेळी फेसबुक वर व इंस्टाग्राम वर पोस्ट करू शकता. यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल. आणि नवीन सुविधा देखील तुम्हाला उपलब्ध होते.
इंस्टाग्राम सोबत फेसबुक हे लिंक कसे करावे ?
  1. सर्वप्रथम तुम्हाला इंस्टाग्राम ओपन करायचा आहे.
  2. अरे तुम्हाला तुमच्या अकाउंट लॉगिन करायचे आहे. जर तुम्ही अगोदरच लॉगीन केलेला असेल. तर डायरेक्ट तुमच्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा.
  3. आता तुम्हाला वरचे तीन आडव्या लाईन असतील तिथे क्लिक करा.
  4. आता तुम्हाला शेवटी सेटिंग पर्याय दिलेला असेल तिथे क्लिक करा.
  5. सेटिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला अकाउंट वरती क्लिक करायचा आहे.
  6. इथे तुम्हाला linked accounts ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करा.
  7. तिथे एक नंबर का ऑप्शन फेसबुक वर क्लिक करा आणि तुमच्या फेसबुक प्रोफाइल किंवा फेसबुक पेज ला कनेक्ट करा.
  8. जर तुमच्या फोनमध्ये फेसबूक इंस्टॉल केलेला नसेल तर तिथे तुम्हाला फेसबुक युजर आयडी आणि पासवर्ड टाइप करावा लागेल.
  9. अशाच प्रकारे तुम्ही तुमचे अकाऊंट देखील लिंक करू शकता.
  10. यातील काही समजलं नसेल तर फुल टुटरियल व्हिडिओ पाहण्यासाठी युट्युब चॅनेल ला भेट द्या किंवा खालील व्हिडिओ पहा.
हे केल्याने मिळणारे फायदे ?
जर तुम्ही फेसबुक सोबत इंस्टाग्राम लिंक केले तर जे तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करा तेच तुम्ही तुमच्या फेसबुक वर ऑटोमॅटिक पोस्ट होईल.
जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला. तर तोच फेसबुक वर देखील अपलोड केला जाईल.
Join WhatsApp
Leave A Reply

Your email address will not be published.