Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला google चे खास डूडल New Year’s Eve 2020

Pune City Live WhatsApp Channel Button

 

New Year’s Eve 2020 Google Doodle

सर्वसामान्यपणे नवीन वर्षाची संध्याकाळ खास पार्टी करून साजरी केले जाते. या संध्याकाळी नाच-गाणे, खाणे-पिणे, मित्रांना-आप्तेष्टांना भेटणे असा कार्यक्रम असतो. ही पार्टी सहसा 1 जानेवारी पाहतेपर्यंत चालले. अशा या नववर्षाच्या पूर्व संध्येला गुगलने खास डूडल (Google Doodle) बनवले आहे. 2020 हे वर्ष सर्वांसाठीच फार कठीण होते. कोरोना विषाणू महामारीच्या हाहाकाराचा संपूर्ण जगावर परिणाम झाला.

हे डूडल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा .

https://g.co/doodle/mkhchkf

Pune City Live WhatsApp Channel Button
Leave A Reply

Your email address will not be published.