परळ ब्रॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेचे आमदार मोहन रावले यांचं निधन

0


दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार म्हणून संसदेवर निवडून येणारे तसेच परळ लालबाग परिसरात परळ ब्रँड म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे शिलेदार मोहन रावले यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाला आहे. ते सलग पाच वेळा खासदार म्हणून संसदेवर निवडून आले होते. परळ लालबाग परिसरात ते अत्यंत लोकप्रिय होते. नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे गोव्यात निधन झाले.

Join WhatsApp
Leave A Reply

Your email address will not be published.