मोबाईलवर ऑनलाईन मीटिंग , ऑनलाइन लेक्चर करत असताना येणाऱ्या व्हाट्सअप मेसेज असे करा बंद

0

 

सर्वच जण आता व्हाट्सअप वापरत असतात. शाळा महाविद्यालये बंद असल्यामुळे सर्वजन हे व्हाट्सअप वर ॲक्टिव असतात. दररोज हजारो मेसेज फोटोज् हे व्हॉटसअप वर आणि ग्रुप मध्ये येत असतात. काही वेळी आपण महत्वाचं करत असतो

 उदा: स्क्रीन रेकॉर्डिंग, ऑनलाइन लेक्चर, व्हिडीओ कॉलिंग, online meetings,

इत्यादी महत्वपूर्ण कार्य करत असताना.आपल्याला मध्येच कुठेतरी व्हाट्सअप चा मेसेज येतो किंवा इतर अँप ची सूचना येते.

तर हे नोटिफिकेशन बंद कसे कराल ?

  •  तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील सेटिंग मध्ये जायचं आहे.
  • आता तिथे notification settings मध्ये जा.
  • तिथे तुम्हाला विविध ऑप्शन दिसतील, तुम्हाला manage notification वरती क्लिक करा.
  • आता तिथे तुम्हाला विविध अप्लिकेशन्स दिसते , तिथे तुम्हाला तुमच्या व्हाट्सअप किंवा इतर एप्लीकेशन सर्च करा किंवा पहा.
  • खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे नोटिफिकेशन बंद करा.

Join WhatsApp
Leave A Reply

Your email address will not be published.