शेतकऱ्यांसाठी सर्व योजना आता एकाच ठिकाणी , इथे करा अर्ज

0

 

या योजनेच्या माध्यमातून विविध यंत्रे ,शेती साठी लागणाऱ्या विविध साधनावर अनुदान शासन देत असते ,तर यासाठी तुम्हला या वेबसाईट वर अर्ज करावा लागणार आहे .

https://mahadbtmahait.gov.in

या वेबसाईट वरती सर्व योजनांची माहितेय दिलेली आहे आणि अर्ज करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे .

 

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महाडीबीटी (https://t.co/TqYD1fKHTu) या पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळणार. अर्ज ते प्रत्यक्ष लाभ अशी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित. शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे कृषीमंत्री @dadajibhuse यांचे आवाहन. pic.twitter.com/FJY1iq0OyS

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 18, 2020

 tractor anudan yojana maharashtra २०२१,tractor anudan yojana maharashtra ,महाराष्ट्र शासन अनुदान योजना ,कृषी यांत्रिकीकरण योजना ,उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना,उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना

Join WhatsApp
Leave A Reply

Your email address will not be published.