DD FREE DISH वर अगदी मोफत पाहायला मिळणारे हे आहेत नवीन मराठी चैनल

0
DD free dish ही भारतीय फ्री टू एअर सॅटॅलाइट प्रोव्हायडर कंपनी आहे. या कंपनीचे स्वामित्व आहे दूरदर्शन कडे आहे.जी आपल्याला मोफत बातम्या माहिती आणि एंटरटेनमेंट मोफत देत असते.
 भारतात अनेक सॅटॅलाइट प्रोव्हायडर कंपन्या आहेत, ज्या पैसे घेत असतात, पण डीडी फ्री डिश टीव्ही कंपनी आपल्याला मोफत सेवा देत असते. भारतात जास्तीत जास्त अनेक असे लोक आहेत जे डीडी फ्री डिश चा वापर करतात. सध्या लॉकडाउनच्या टाईम मुळे अनेक असे नवीन चॅनल डीडी फ्री डिश वर उपलब्ध झाले आहेत.
डीडी फ्री डिश वर उपलब्ध असणारे मराठी चॅनल्स.

Zee Chitrmandir – झी चित्रमंदिर 
DD sahyadri – डी डी सह्याद्री
Fhakt Marathi – फक्त मराठी
Shemaroo Marathi Bana – शेमारू मराठी बाणा
Zee 24 Tass –  झी24तास

DD free dish Hindi channels पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

हे मराठी चैनल डीडी फ्री डिश वर उपलब्ध आहेत. याचबरोबर अनेक विविध भाषेतील तुम्ही पाहू शकता.
डीडी फ्री डिश बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
व्हिडिओ लवकरच उपलब्ध होईल पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.
Join WhatsApp
Leave A Reply

Your email address will not be published.