Fair & Lovely च नाव बदललं, जाणून घ्या नवे नाव, आणि कारण !

0

 

Fair & Lovely च नाव बदललं, जाणून घ्या नवे नाव, आणि कारण !

फेअर अँड लवली हे प्रॉडक्ट हिंदुस्तान लिव्हर कंपनी बनवते, आणि ही कंपनी मालक आहे. फेअर अँड लवली 1975 पासून भारतीय बाजारात उपलब्ध झाली होती. फेअर अँड लवली एक कॉस्मेटिक क्रीम आहे.
भारताबरोबरच बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया ,सिंगापूर, श्रीलंका, पाकिस्तान आणि आशिया खंडातील काही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे आणि निर्यात केली जाते.
2020 मध्ये म्हणजेच आता हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने रिब्रांड करण्याचा निर्णय घेतला आणि फेअर अँड लव्हली कंपनीचे नवीन नाव हे glow and lovely असे ठेवण्यात आले आहे.

Join WhatsApp
Leave A Reply

Your email address will not be published.