SBI internet banking द्वारे बँकेची ही कामे करू शकतात घर बसल्या

0
जर तुमच्याकडे देखील एसबीआय इंटरनेट बँकिंग आयडिया असेल आणि तुम्ही देखील एसबीआय इंटरनेट बँकिंग चा वापर करत असाल तर तुम्ही या गोष्टींची घरबसल्या वापर करू शकतात.
जर तुम्ही अजून देखील इंटरनेट बँकिंगचा उपयोग करत नसाल तर आत्ताच इंटरनेट बँकिंग आयडी खोला आणि या एसबीआयच्या या सुविधांचा लाभ घरबसल्या घ्या.
कोणकोणत्या सुविधा आहेत त्यात तुम्ही घर बसल्या करू शकतात ?

Transfer funds
Apply for ATM card  – एसबीआय करून ग्राहकांना विविध प्रकारचे एटीएम कार्ड आणि डेबिट कार्ड प्रदान केलेे जातात. एसबीआय एटीएम कार्डड अप्लाय करण्यासाठीय तुमच्याकडे इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर घरबसल्या आवेदन  करू शकतात.
Apply for cheque book – मोठमोठाल्या कामांसाठी किंवा खरेदी विक्री च्या कामासाठीी आपल्याला चेक बुक ची गरज पडते त्यामुळ चेक बक हे आपल्याला ठेवावेच लागते. चेक बुक घेण्यासाठीी इथे अर्ज करू शकता तेही घरबसल्याया नंतर पोस्टाने तुमच्या घरीी चेकबुक येईल.
Enable disable UPI – इंटरनेट बँकिंग च्या साह्याने तुम्ही तुमचा UPI चालू बंंद करू शकतो.
Pay tax online – internet banking साह्याने तुम्ही वेगवेगळे टॅक्स हे घरबसल्या ऑनलाइन भरू शकतात.
Bank statement – तुमचे मागील बँक स्टेटमेंट हे घर बसल्या पाहू शकता तुमच्या मोबाईलवरती.
Make bill payments – वेगवेगळे पेमेंट बिल असतील तेे घर बसल्या तुम्ही इंटरनेट बँकिंगच्याया सहाय्याने भरू शकता.
असे विविध अनेक कामे आहेत जे तुम्ही एसबीआयच्या मार्फत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने करू शकतात. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Join WhatsApp
Leave A Reply

Your email address will not be published.