Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
अहमदनगर मधील आज दिवसभरातील महत्वाच्या बातम्या Today’s important news of the day in Ahmednagar
माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट; रोहित पवारांचं आईसाठी भावूक ट्विटराष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या शहरांनी 'स्वच्छ सर्वेक्षणात' भाग घेतला आहे. या स्पर्धेत नामांकन मिळवण्याचा निर्धाराने…
मराठी विडिओ स्टेटस – Marathi Short Video Status अँप
जर तुम्हला देखील व्हाट्सअप वर वेगवेगळी विडिओ स्टेट्स ठेवायला असेल अँप तुमच्यासाठी आहे ,या अँप चे नाव आहे ,मराठी विडिओ स्टेटस - Marathi Short Video Status ,इथे तुम्हला विविध विडिओ स्टेट्स अगदी मोफत…
Instagram lite app : केवळ 2MB साइज असणारे इंस्टाग्राम
काही महिन्यांपूर्वी हे ॲप Instagram ने बंद केलेलं होत, हेचं ॲप फेसबुकने काल पुन्हा लॉन्च केलं असून Instagram Lite आता नव्या रूपात आणखी सुविधांसह पुन्हा उपलब्ध झालं आहे. अधिक फोन्सवर युजर्सना इंस्टाग्रामचा…
2021 मध्ये या मोबाईलमध्ये नाही चालणार व्हाट्सअप, मोबाईल लिस्ट
व्हाट्सअप त्यांच्या सिस्टीम मध्ये वेळोवेळी अपडेट करत असतं, जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सऍप त्यांच्या कार्यप्णाली मध्ये आणखीन एक मोठा बदल करत आहे 2021 पासूनकाही जुन्या ऑपरेटिंग सिस्टिमच्या स्मार्टफोन आणि मोबाईल…
Samsung Galaxy A32 5G बद्दल ही महत्वाची माहिती
Samsung Galaxy A32 5G स्मार्टफोनला FCC प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती आहे. सूचीमध्ये सॅमसंग गॅलेक्सी A 32 5 जी फोन मॉडेल नंबर SM-A 326 जे सह सूचीबद्ध आहे. हे 15 वॅटच्या चार्जरसह येऊ शकते, सूचीमधील इन-बॉक्स चार्जर 10 डब्ल्यू (5…
लवकरच एक धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च करत आहे ,सॅमसंग जाणून घ्या काय असतील फिचर्स
मोठया टेक कंपन्यांच्या दिवसात सॅमसंगने स्मार्टफोन लॉन्च करणे चालूच ठेवले आहे,त्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसादही देखील मिळतो आहे . सॅमसंगने नवीन गॅलेक्सी ए मालिकेच्या स्मार्टफोनवर काम सुरू केले आहे, जे काही काळापूर्वी!-->…
टाटा मोटर्स स्मार्ट पिकप खरेदी करा 31 डिसेंबर पर्यंत,या आहेत खास वापर आणि पाच लाखांपर्यंत सोन्याचे…
टाटा मोटर्स स्मार्ट पिकप खरेदी करा 31 डिसेंबर पर्यंत,या आहेत खास वापर आणि पाच लाखांपर्यंत सोन्याचे वाउचर जिँकण्याची संधीटाटा मोटर्स कडून Tata intra bs6 रेंज सहाशे त्यामध्ये मोठी आहे मोठी शक्ती मोठी कामगिरी आणि मोठा आरामदायक आणि अधिक उत्पन्न…
Nokia या कंपनीचा लॅपटॉप Nokia purebook X 14 भारतात लॉन्च,
या लॅपटॉपमध्ये इंटेल प्रोसेसर देण्यात आला आहे याचबरोबर डॉल्बी डिजिटल ऑडिओ सपोर्ट , विंडोज हॅलो सपोर्ट ir कॅमेरा, तसेच लाईट वेट डिझाइन देण्यात आलेला आहे.खरेदी कशी करालया लॅपटॉप ची किंमत 59 हजार 990 रुपये इतकी आहेजर तुम्हाला हा लॅपटॉप खरेदी!--मराठी>…
गुगलची संपूर्ण सेवा पुन्हा सुरू, या कारणांमुळे झाली होती ठप्प
संपूर्ण जगभरात गुगलच्या सर्व सेवा या बंद पडल्या होत्या काही वेळासाठी गुगलच्या संपूर्ण सेवा म्हणजेच युट्युब ब्लॉगर जीमेल तसेच इतर सर्व डॉक्युमेंट सारख्या सेवा ठप्प पडल्या होत्या काही वेळानंतर तांत्रिक गडबड तसेच यूट्यूब च्या अपडेट साठी या…